हिरमुसले होणे वाक्यप्रचार अर्थ सांगा
Answers
Answered by
14
Answer:
हिरमुसले होणे : अर्थ - नाराज होणे
वाक्यात उपयोग - नवीन सायकल न मिळाल्यामुळे तन्वी हिरमुसली.
Explanation:
Thank You!
Answered by
1
Explanation:
नाराज /उदास होणे
मला आज खुप हिरमुसले सरखे झाला
Similar questions