Science, asked by baderaokaushik8, 11 months ago

ह्रदय ला मराठी समानार्थी शब्द​

Answers

Answered by pranjal358
8

Answer:

your answer

Explanation:

काळीज

...........

.......

Answered by halamadrid
3

■■'हृदय', या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काळीज.■■

●'हृदय', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. आपल्या मुलाच्या मृत्युची बातमी ऐकून सीमाच्या हॄदयाचे ठोके वाढू लागले आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागले.

◆ ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.

◆समानार्थी शब्दांचे काही उदाहरण:

१. आठवण - स्मरण.

२. आदर - मान.

Similar questions