Social Sciences, asked by anil4226, 1 year ago

हिरवा छप्पर, लाल घर लपून बसले लाखो चोर

Answers

Answered by shreya32457
58
टरबूज ......

किंवा

कलिंगड.....

म्हणजे हिरवी साल असते ना वर

आणि मधे गर हा लाल असतो....

आणि त्यात बीया असतात....

हे तेच आहे.....

तुमची मदत झाली असावी ही अपेक्षा.....
Answered by tushargupta0691
0

Answer:

उत्तर आहे "कलिंगड" I

Explanation:

  • पूर्ण प्रश्न असा आहे की हिरवे छप्पर लाल घर लपून बसले असंख्य चोर सांगा याचे अचूकI
  • कलिंगडाचे बाहेरील आवरण हिरवे असते म्हणजे ते झाले बाहेरील "हिरवे छप्पर" I
  • आणि आतील भाग हा लाल गर्द असतो म्हणजे ते झाले "लाल घर" I
  • आणि आतल्याच भागात असंख्य बिया असतात म्हणजे ते झाले "असंख्य चोर" I
  • म्हणजे हिरवी साल असते ना वर I
  • आणि मधे गर हा लाल असतो I
  • आणि त्यात बीया असतातI I
  • ते मराठीत लिहिलेले आहे. मराठी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे जी प्रामुख्याने भारतीय महाराष्ट्र राज्यातील मराठी लोक बोलतात.

अशा प्रकारे योग्य उत्तर कलिंगड आहे I

#SPJ2

Similar questions