India Languages, asked by palakkhaparde1305, 2 days ago

हिरवंगार झाडासारखं या कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांचा आधारे कृती सोडवा. ( रसग्रहण )

1)प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -
2) प्रस्तुत कवितेचा विषय -
3) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -
4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -

तुम्हाला जर उत्तर येतं असेल तर्च उत्तर द्या .​

Attachments:

Answers

Answered by vishalraut880699
4

Answer:

  1. जॉर्ज लोपीस
  2. 2हिरवागार झाडासारखे
  3. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बनवावेत. झाडांसारखी हिरवेगार ताजे प्रफुल्लित धरावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे
Similar questions