Math, asked by dhrubbot008, 1 month ago

 २) हिरवागार देखावा कोठे तयार झाला आहे?​

Answers

Answered by prince65469
2

Answer:

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे.[१] येथे मराठी, हिन्दी या भाषा बोलल्या जातात. पुरुष / स्त्री प्रमाण १०/९ असे आहे. येथील साक्षरता प्रमाण ७८% आहे. ६ वर्षाखालील मुलाची ११% लोकसंख्या आहे.

Answered by kakadrajshri
0

हिरवगार देखावा संपूर्ण सृष्टीत श्रावनाच्या आगमनामुळे तयार झाला आहे.

श्रावणाने आकाशाला इंद्रधनूचा बांध घातला आहे.

Hope it helps you.

भावा आणखी उत्तर पाहिजे असतील तर विचारू शकतो तू.

Similar questions