India Languages, asked by sonalidugad, 3 days ago

हिरवा मुकुट डोक्यावर, जांभळा झगा अंगावर आळखा पाहू काय​

Answers

Answered by rameshwarbagul2004
0

Answer:

मुकुट याच्या डोक्यावर,

जांभळा झगा अंगावर,

काटे आहेत जरा सांभाळून,

चवीने खातात मला भाजून,

ओळखा कोण ?

Explanation:

वांगी

Similar questions