Geography, asked by manishabadave502, 5 months ago

....................
हे रयत व सरकार यातील दुवा होते.​

Answers

Answered by priyasakthi1903
0

Answer:

भाऊराव पाटील (सप्टेंबर २२, इ.स. १८८७; ८, महाराष्ट्र - मे ९, इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.[१] ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले. पाटील हे आडनाव (पद) भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वस्तीग्रह मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला

Explanation:

Answered by hemlatavijay08
0

Answer:

कर्मयविर भाऊराव पाटिल (१८८७-१९५९) पूरा नाम :भाऊराव पयागोंदा पाटिल निधन:९ में १९५९ १९१०:द्दुधागंव विध्यप्रसर्क मंडल नाम की संस्था की ४ अक्टूबर १९१९: रयत सिक्षण संस्था सातारा में के १९१९: को प्रथम वस्तिगृह की संस्था १९२४ छत्रपति शाहू बोर्डिंग हाउस संस्था की थी १९४० :महाराज सयाजी गायकवाड़ इनके नाम पर स्कूल बनाया १९४७:प्रथम छत्रपति शिवाजी महाविद्यालय ,कमवा और शीका संकल्पना के जनक भाऊराव पाटिल थे । भौराओ पाटिल को (आधुनिक भागीरथ कहा जाता हैं); रयत शिक्षण संस्था के बोध प्रतीक बारगत का पेड़ था इनका खोज घोषणा स्वलंबी शिक्षा यही मेरा काम । अवलंबन सीक्षा,स्वाभिमान ,स्वाध्याय,स्वतंत्र चार प्रमुख विचार थे इन को महाराष्ट्र का बुकर वाशिंगटन कहा जाता है। (भारत का भूकर वशिगटन: महात्मा फुले)

Similar questions