हास्यसाधना प्रयोग म्हणजे काय?
Answers
Answered by
90
Answer:
साधना’ म्हणजे तप. योगी योगविद्येची साधना करतो. ज्ञानवंतांचा मार्ग ज्ञानसाधनेचा. संगीतोपासक स्वरसाधना करतात, तर कर्मयोगी कर्ममार्गाचे आचरण करतात. आयुष्यभर एकेका क्षेत्राला वाहून घेतलेल्या व्यक्ती साधनाच करीत असतात. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगनिवारण क्षेत्रात साधना केली.
Similar questions
English,
1 month ago
India Languages,
1 month ago
Hindi,
1 month ago
Social Sciences,
4 months ago
English,
4 months ago
English,
10 months ago