Geography, asked by harshsontakke0, 3 months ago

______हा सर्वात जलद वाहतूक मार्ग आहे ?
अ)रस्ते आ)जलमार्ग इ) हवाईमार्ग​

Answers

Answered by chiwandetushar9
4

Answer:.    इ)_"हवाईमार्ग"

Answered by shishir303
1

योग्य पर्याय आहे...

✔  इ) हवाईमार्ग​

स्पष्टीकरण ⦂

हवाई मार्ग हा सर्वात जलद मार्ग आहे. हा मार्ग जलमार्ग आणि रस्त्यांपेक्षा खूप वेगवान आहे. विमान आकाशात उडते, आकाशात उडण्यास कोणताही अडथळा नाही. विमानाचा वेग खूप वेगवान आहे कारण आकाश मार्ग हा अतिशय मोकळा मार्ग आहे आणि आकाशात विमानाच्या मार्गात कोणताही अडथळा नाही.

रस्ते किंवा जलमार्ग हे संथ मार्ग आहेत, कारण त्यांना मधूनमधून प्रवास करावा लागतो.

Similar questions