.
हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे.
अ) आयोडीन
ब) सल्फर
क) हिरा
ड) फॉस्फरस
Answers
Answered by
5
Answer:
क) हिरा
Explanation:
हिरा हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे.
Answered by
3
क ] हिरा
hopes it helps you
Similar questions