India Languages, asked by prashikKamble, 5 months ago

६._हुशार_ मुले सर्वाना आवडतात (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

नाम

७. ते घड्याळ माझे आहे (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)

नाम

विशेषण

सर्वनाम

क्रियापद





८. बापरे ! केव्हडी ही गर्दी

(अधोरेखित शब्दाची जात ओळखा) *

उभयान्वयी

शब्दयोगी अव्ययअजय, तू काय करतोस ? (वाक्याचा प्रकार ओळखा) *

आज्ञार्थी

प्रश्नार्थी

विधानार्थी

उद्गारार्थी



१०. अब्दूलने आपले काम पूर्ण केले (काळ

ओळखा)

वर्तमानकाळ

भूतकाळ

भविष्यकाळ

साधा वर्तमानकाळ



११. 'द्रव्य' शब्दाचा समानार्थी शब्द लिहा *

धन

द्राव






please do it fast for me​

Answers

Answered by kinjalramnani
0

Answer:

6. हुशार

7. सर्वनाम

8. केवळलप्रयोगी अव्यय

9. प्रश्नार्थक

10. भूतकाळ

11. धन

Similar questions