(१) हात आहेत; पण हालवत नाही.(२) पाय आहेत; पण चालत नाही.(३) दात आहेत; पण चावत नाही.(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही.
Answers
Answered by
34
Answer:
- भीतीदायक
- खुर्ची
- kanghi
Answered by
8
◆◆या कोड्याचे उत्तर आहे: "बुजगावणे"(scarecrow)◆◆
●प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला अशी वस्तू शोधायची आहे:
●ज्याला हात आहेत; पण हालवत नाही.पाय आहेत; पण चालत नाही.
बुजगावण्याला हात पाय असतात, पण तरीही तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही, कारण त्याचे हात पाय खोटे असतात.
●दात आहेत; पण चावत नाही. नाक आहे; पण श्वास घेत नाही.केस आहेत; पण कधी विंचरत नाही.
बुजगावण्याला एका खऱ्या मनुष्यासारखेच दात, नाक आणि केस असतात. पण, त्यांचा तो एका खऱ्या मनुष्यासारखा कधी उपयोग करत नाही, कारण ते सगळे खोटे असतात आणि बुजगावणे एक निर्जीव वस्तू आहे.
◆'बुजगावणे', याचा उपयोग शेतातील पीकांचा विविध पाखरांपासून रक्षा करण्यासाठी केला जातो. बुजगावण्याची निर्मिती माणूस करतो आणि तो एका खऱ्या मनुष्यासारखा दिसणारा पुतळा असतो.
Similar questions