Hindi, asked by rg5817406, 2 months ago

" होत होता.
८. खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला.
(उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे.)
(अ) सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी..
(आ) आवडते पेन हरवल्याने संजय.. आज
होता.
(इ) पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे....
ई) रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे....उघडले.​

Answers

Answered by vighneshdhamane3401
4

Answer:

,,

अ:कासावीस होणे

आ:उदास दिसणे

इ:डोले उघडणे

ई:डोले पाणावणे

Similar questions