हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत
अनुवाद _______ यांनी केला. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
Answers
Answered by
47
the correct options is B
Answered by
32
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत
अनुवाद _______ यांनी केला. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
उत्तर:- हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.
प्राच्यवादी इतिहासकार फेडरिक मॅक्सम्युलर हे संस्कृत साहित्याचे अभ्यासक . त्यांनी 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. 'द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट' या नावाने ५० खंड प्रकाशित केले. ऋग्वेदाचे संकलन केले, हे खंड सहा खंडात प्रसिद्ध तसेच ते जर्मन भाषेचे गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी ऋग्वेदाचे जर्मन भाषेत भाषांतर केले. प्राच्यवादी इतिहासकार लेखनातील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद यांनी केले.
Similar questions