English, asked by anirudhsathe30, 23 hours ago

हातात पैसाही नाही आणि अंगात ताकदही नाही.​

Answers

Answered by priyaranjanmanasingh
2

आम्हाला आता आमच्या दैनंदिन गरजाही भागविणे अवघड झाले आहे. हातात पैसा नसल्याने खायचे काय, हा प्रश्‍न आहे डीएसकेंकडे गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचा. लॉकडाउनमुळे डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव रखडला आहे. परिणामी आपल्या हक्काच्या पैशांपासून या ज्येष्ठ मंडळींना वंचित राहावे लागत आहे.

पुणे - आम्हाला आता आमच्या दैनंदिन गरजाही भागविणे अवघड झाले आहे. हातात पैसा नसल्याने खायचे काय, हा प्रश्‍न आहे डीएसकेंकडे गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचा. लॉकडाउनमुळे डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव रखडला आहे. परिणामी आपल्या हक्काच्या पैशांपासून या ज्येष्ठ मंडळींना वंचित राहावे लागत आहे.

Answered by llBurlyRosell
7

  ↬\large{\boxed{ \boxed{ \bf{ \pink{Answer}}}}}

  • मानाचे आणि मंडळांच्या गणरायांचेही यंदा मंडपातच विसर्जन आधी बॅंकांना मग ठेवीदारांना पैसे संपत्तीची विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे पहिल्यांदा डीएसके यांनी ज्या बॅंकांतून कर्ज घेतले, त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे ठेवीदारांना देण्यात येतील. पुणे, वणी आणि लोणावळ्यासह राज्यभरात डीएसके यांची संपत्ती आहे. त्यांचा विक्रीतून सुमारे दीड हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा सरकार पक्षाचा अंदाज आहे. वाहनांच्या लिलावातून ३९ लाख रुपये डीएसके यांच्या सहा वाहनांची फेब्रुवारी महिन्यात जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. यातून ३९ लाख ४५ हजार रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम व डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल, याचा आराखडा तयार करून न्यायालयात सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.'परीक्षा पुढे ढकलाव्यात' असंच वाटतंय विद्यार्थ्यांना; सर्व्हेतून पुढे आली माहिती४६३ - जप्त मालमत्ता ९३ - लिलावावर हरकती ३९,४५००० - वाहनांच्या लिलावातून जमा रक्कम ६ कोटी ६५ लाख - न्यायालयात जमा केलेली रक्कमशिरीष कुलकर्णी आणि डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या संपत्ती लिलावातून वगळण्याची विनंती केली आहे. १४ संपत्तीबाबत आम्ही हरकत नोंदवली आहे. - ॲड. आशिष पाटणकर, बचाव पक्षाचे वकीलचांगला परतावा मिळत असल्याने मी १३ लाख रुपये डीएसकेंकडे गुंतवले. माझी मुदत संपण्याच्या तीन महिने आधी हा प्रकार घडला.
Similar questions