Art, asked by waghgayatri141, 7 months ago

हातात ऊन डू चमळते नि सूर्य लागतो पाहु....या काव्यपंक्तीचा अर्थ काय?​

Answers

Answered by adesaloni03gmailcom
0

Explanation:

हातात ऊन डूचमळते नि सूर्य लागतो पोहू.

कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.

Similar questions