India Languages, asked by prasannadc2006, 4 months ago

हात दाखवुन आवलक्षण आर्थ सांगा​

Answers

Answered by sonaltambe1445
0

Answer

स्वतःचा हात सामुद्रिकास दाखवून एखादी अशुभ गोष्ट समजावून घेणें व मग मनास चुटपुट लागणें. आपण होऊन एखादी आपत्ति ओढवून घेणें.

Similar questions