हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या 1) हस्तकला 2) हस्ताक्षर 3) हस्तांदोलन 4) हातकंकण 5) हातखंडा 6) हातमोजे 7) हस्तक्षेप
Answers
Answered by
0
Explanation:
हस्तकला =हाताची कला
हस्ताक्षर =हाताने काढलेले अक्षर
हस्तांदोलन =हात मिळवणे
हातकंकण =हातातल्या बांगड्या
हातखंडा = एखाद्या क्रियेमधये तरबेज असणे
हातमोजे = हातात घालण्याचे वस्त्र
हस्तक्षेप =हातभार असणे
Similar questions