हे ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे. (नागपूर, नैनिताल, पणजी, नाशिक)
Answers
Answer:
नैनिताल
Explanation:
please mark me as brainliest
Answer:
नैनिताल
Explanation:
नैनिताल हे शहर उत्तराखंड या राज्यात आहे. समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावर असल्यामुळे येथील तापमान अतिशय कमी आहे म्हणूनच याला थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
पर्यटनाच्या दृष्टीने नैनितालला खूप महत्त्वाचे स्थान आहे. नैनिताल या शहरात संपूर्ण छोटे मोठे झरे आढळतात आणि म्हणूनच त्याला झऱ्यांचा जिल्हा असे देखील म्हटले जाते.
पर्यटनाच्या दृष्टीने नैनिताल हे शहर खूप प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक राज्यातील लोक नैनिताल जाण्यास पसंती दर्शवितात. नैनी हा महत्त्वाचा झरा किंवा तळे असल्यामुळे या शहराला नैनिताल हे नाव पडले.
तलावांमध्ये पडणारे वृक्षांचे व पर्वतांचे प्रतिबिंब पाहण्यासाठी भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक पर्यटक येथे भेट देतात. नैनिताल हे जिल्ह्याचे शहर आहे. तलावांमधील पाणी देखील आपला रंग ऋतूनुसार बदलत असतो हे नैनिताल चे वैशिष्ट्य आहे.