Geography, asked by poojarajput30904, 2 months ago


हिंदी महासागरात बंगालच्या उपसागरीय भागात क्षारता कमी आहे.

Answers

Answered by tasneemthegirl
10

Explanation:

हिंदी महासागर : जगातील पॅसिफिक व अटलांटिक यांच्या नंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर. प्राकृतिक दृष्ट्या हा तरुण वअधिक जटिल महासागर आहे. हिंदी महासागराचे एकूण क्षेत्रफळसु. ७,४९,०२,८०० चौ. किमी. असून सीमावर्ती सागरी भाग वगळताहे क्षेत्र सु. ७,३४,४०,००० चौ. किमी. आहे. जगातील एकूण महा-सागरीय क्षेत्राच्या सु. २०%, तर पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रफळाच्या निम्म्यापेक्षा कमी क्षेत्र या महासागराने व्यापले आहे. हिंदी महासागराच्या उत्तरेस आशिया, दक्षिणेस अंटार्क्टिका, पश्चिमेस आफ्रिका हे खंड तरपूर्वेस ऑस्ट्रेलिया आहे. या महासागराच्या पश्चिमेस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंतचा कमाल विस्तार सु. १०,००० किमी. असून उत्तरेस पाकिस्तानच्या किनाऱ्यापासून दक्षिण महासागरापर्यंतचा उत्तर-दक्षिण कमाल विस्तार ९,००० किमी. आहे. हिंदी महासागराच्या ६०°द. अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडील अंटार्क्टिका खंडापर्यंतचा भाग दक्षिण महासागर (सदर्न ओशन) या नावाने ओळखला जातो. हिंदी महासागराची सागरी सीमा अगदी काटेकोरपणे सांगता येत नाही. पश्चिमेकडील अटलांटिक व हिंदी महासागर यांच्या दरम्यान नैसर्गिक सीमा नसली, तरी ती सामान्यपणे आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या केप अगुल्हास या भूशिरापासून दक्षिणेस अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यापर्यंत २०°पू. रेखांशाला अनुसरून मानली जाते, तर पूर्वेस पॅसिफिक महासागराशी असलेली सीमा मलाया द्वीपकल्प, सुमात्रा, जावा, तिमोर, ऑस्ट्रेलिया व टास्मानियापर्यंत मानली जाते. त्यानंतर टास्मानियाच्या दक्षिण टोकापासून अंटार्क्टिका किनाऱ्या-पर्यंत सामान्यपणे १४७°पू. रेखांशाला अनुसरून मानण्यात येते. हिंदी महासागराच्या उत्तरेस भारत देश असून भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेस व पूर्वेस असलेले अनुक्रमे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे उत्तरेकडील भाग आहेत. इंडिया (भारत) या देशाच्या नावावरूनच या महासागराला इंडियन ओशन (हिंदी महासागर) हे नाव देण्यात आले आहे. हिंदी महासागराच्या सीमावर्ती सागरी प्रदेशांमध्ये मोझँबीक चॅनेल, तांबडा समुद्र, एडनचे आखात, इराणचे (पर्शियन) आखात, ओमानचे आखात, अरबी समुद्र, कच्छचे आखात, खंबायतचे आखात, बंगालचा उपसागर, मानारचे आखात, अंदमान समुद्र, तिमोर समुद्र व ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइट हे महत्त्वाचे आहेत. बाब-एल्.-मांदेब, हॉर्मुझ, लाँबॉक, पाल्क, मलॅका व सूंदा इ. या महासागराच्या सीमावर्ती भागातील प्रमुख सामुद्रधुनी आहेत. हिंदी महासागरात असणारी मादागास्कर, बहारीन, कॉमोरो, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस, सिसिली, श्रीलंका, इंडोनेशियन द्वीपसमूह ही सर्व बेटे स्वतंत्र देश आहेत. या महासागराचा बराचसा उत्तर भाग भूवेष्टित असून तेथे अनेक देशांच्या सीमा येऊन भिडल्या आहेत. I have given the Wikipedia of of the question which you have asked hope it helps you have a nice day bye bye

Answered by poonammishra148218
0

Answer:

हे वाक्य सांगते की हिंद महासागराच्या उप-महासागर प्रदेशात, खडक, पाणी किंवा इतर पदार्थांमुळे क्षारतेचे प्रमाण कमी होत आहे.

Explanation:

हे वाक्य असे आहे की हिंदी महासागराच्या उपमहासागराच्या प्रदेशात खडक, पाणी किंवा इतर पदार्थांमुळे निर्माण होणाऱ्या क्षारतेचे प्रमाण कमी होत आहे, म्हणजेच महासागरातून उपसागराकडे येणाऱ्या पाण्याच्या मिश्रणातील प्रदूषणाचे प्रमाण. - महासागर कमी होत आहे. याचा अर्थ समुद्राच्या जवळ असलेल्या भागात पाण्याची गुणवत्ता चांगली होत आहे.

बंगालचा उपसागर हिंद महासागराच्या इतर भागांपेक्षा क्षारता कमी आहे. बंगालचा उपसागर हा हिंदी महासागराच्या ईशान्य भागात आहे. गंगा, ब्रह्मपुत्र, गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी या नद्या बंगालच्या उपसागरात आपले शुद्ध पाणी सोडतात. ईशान्य भारतातील पावसातून नदीच्या पृष्ठभागावरुन ताजे पाणी मिळते.

तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: खाडी, आखात किंवा उपसागर म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रह्मदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला बंगालचा उपसागर (बांग्ला: বঙ্গোপসাগর ; तमिळ: வங்காள விரிகுடா ; तेलुगू भाषा: బంగాళాఖాతము ; इंग्लिश: Bay of Bengal, बे ऑफ बंगाल) हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापणारा व जगातील उपसागरांपैकी सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर पश्चिमेकडे श्रीलंका व भारताची पूर्व किनारपट्टी, उत्तरेला बांग्लादेशाची दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर पूर्वेकडे म्यानमारची किनारपट्टी व भारताची अंदमान आणि निकोबार बेटे यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी.२ आहे

To learn more about similar question visit:

https://brainly.in/question/49515614?referrer=searchResults

https://brainly.in/question/42475075?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions