Hindi, asked by Anonymous, 10 months ago

हिंदी-मराठी के समानार्थी मुहावरे और कहावतें सुनो और उनका द्विभाषी लघुकोश बनाओ :
जैसे- अधजल गगरी छलकत जाए = उथळ पाण्याला खळखळाट फार.​

Answers

Answered by studay07
2

Answer:

वाक्यप्रचार = उथळ पाण्याला खळखळाट फार .

 

अर्थ = थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.अति उत्साह दाखवणे . जे पाणी उथळ प्रहवणे वाहत असते ते खूप जास्त आवाज करत असते , आणि तो आवाज एकूण वाटते कि खूप पाणी आहे परंतु जे पाणी सखोल भागातून वाहत असते ते शांत पने वाहत असते .

वाक्य =

  • सोनू ने एल गणित चे उदाहरण सोडवल्यापासून जास्त च उत्साह आला आहे .  
  • काही लोक हे उथळ पाण्याला खळखळाट फार असल्यासारखे असतात .

मराठी भाषेतील प्रसिद्ध  म्हणी  

  • करावे तसे भरावे
  • काठी मारल्याने पानी दुभंगत नाही  
  • खाण तशी माती
  • चढेल तो पडेल

Answered by singhreema981
0

Answer:

hiiiiiiiiiiiiiiiiii iiiiiii iiiii ii fowle me

Similar questions