हिंदी मराठी समानार्थी मुहावरे
Answers
Answered by
5
Explanation:
१.
आँख में धूल झोंकना
डोळ्यात धूळ फेकणे
२.
जान मुट्ठी में लेना
जीव मुठीत धरणे
३.
कमर कसना
कंबर कसणे
४.
आसमान फटना
आभाळ फाटणे
५.
उँगलियों पर नचाना
बोटावर नाचविणे
६.
जहाँ चाह, वहाँ राह
इच्छा तिथे मार्ग
७.
चिराग तले अँधेरा
दिव्या खाली अंधार
८.
जैसा दाम वैसा काम
दाम तसे काम
९.
हाथ कंगन को आरसी क्या?
हातच्या काकणाला आरसा कशाला?
१०.
ढाक के तीन पात
पळसाला पाने तीनच
Answered by
1
Answer:
काखेत कळसा आणि गावाला वळसा
Similar questions