India Languages, asked by talekara1989, 5 months ago

हिंदीमध्ये नसलेला कोणता मूळ ध्वनी मराठीमध्ये मात्र आहे​

Answers

Answered by mangeshkendre8649
1

ळ हा मूळ ध्वनी मराठीमध्ये आहे,तर हिंदी भाषेत नाही.

Similar questions