World Languages, asked by 919322066716, 4 days ago

ही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वास्यात उपयोग कर
२) निरोप देणे


Answers

Answered by sanikagayakawad
1

Answer:

अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.

  • उदाहरणे : राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
  • समानार्थी : पाठवणे, पाठविणे
Similar questions