__________ हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो
Answers
Answered by
0
Answer:
संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला.
Similar questions