ही दही आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात
Answers
Answer:
१) प्रोटिन्स-शरीरासाठी प्रोटिन्स हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपले ५० टक्के शरीर यांचेच बनलेले आहे. सफेद रक्तकण, अँटीबॉडीच्या उत्पत्तीसाठीही प्रोटिन्सची गरज असते. म्हणून रोजच्या दोन्ही जेवणात नाश्त्यात भरपूर उत्तम प्रकारची प्रोटिन्स हवीत.
२) कॅल्शियम-शरीरातील महत्त्वाच्या घटना, अनेक जीवरासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते. रक्ताला विशिष्ट घनरूप प्राप्त करून देणे, स्नायूंचे काम सुरळीतपणे चालू ठेवणे, त्यांचे आकुंचन-प्रसरण पावणे, हार्मोन्सची कार्ये पार पाडणे, पेशींमधून आत जाणाऱ्या बाहेर पडणाऱ्या घटकांवर इतर अन्नघटकांच्या सहाय्याने नियंत्रण ठेवणे, एन्झाइम्सना कार्यक्षम ठेवणे ही कामे कॅल्शियममुळे सुरळीत होतात. हे सर्वच इम्यून सिस्टीमच्या पेशींसाठी पण आवश्यक आहे. हे कॅल्शियम, दूध आणि तत्सम पदार्थात, नाचणी, खसखस, तीळ यातून प्राप्त होते. तसेच खाणाच्या चुन्यातूनही मिळते. हा मऊ चुना भातात शिजताना इडली वाफवताना ताकात कणिक भिजवताना घालावा.
Explanation:
hope it helps you