India Languages, asked by Rockstarsaini8730, 10 months ago

हृदयाचे पानी पानी होने अथ

Answers

Answered by dharmekalyani1
4

जीव कासावीस होणे

जीव तूटणे i hope ans is write plzzzz follow me

Answered by Hansika4871
8

कुठलीही वाईट गोष्ट अथवा काही चुकीचे घडले की खूप वाईट वाटते.

आणि जर ती गोष्ट आपल्या हृदयाच्या जवळ असली की अजुनच दुःख होते. (उदा. परीक्षेत कमी गुण येणे, कोणाचे तरी निधन इत्यादी)

हृदयाचे पाणी पाणी होणे ह्या वाक्याचे भरपूर अर्थ आहेत.

म्हणजेच जीव कासावीस होणे, रडू येणे, इत्यादी

ही म्हण सहजा सहजी वापरली जाते.

उदा. खूप अभ्यास करूनसुद्धा दहावीत कमी गुण आल्याने राज च्या हृदयाचे पाणी पाणी झाले

मीनल च्या कुत्र्याचे हृदयविकार मुळे निधन झाल्याने तिच्या हृदयाचे पाणी पाणी झाले.

Similar questions