Political Science, asked by mahadev627, 11 months ago

हृदय योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालया मार्फत राबविण्यात येत आहे​

Answers

Answered by srushti7661
12

Answer:

I think this yojana held by heritage department of India. also heritage city development and augmentation yojana . The aim of this program is to develop heritage site

Answered by halamadrid
3

Answer:

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयामार्फ़त हृदय योजना राबविण्यात येत आहे​.जानेवारी १,२०१५ रोजी वारसा शहरे विकास व उन्नतीकरण योजना(हृदय) लाँच केली गेली होती.या योजनेचे उद्देश्य म्हणजे भारतामाधील वारसा स्थळे असणाऱ्या शहरांचे विकास करणे,स्मारके आणि मंदिरांची देखभाल करणे,वारसा स्थळे असणाऱ्या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून पर्यटनात वाढ होईल.

ही योजना अजमेर,अमरावती,अमृतसर, द्वारका,गया,कांचीपुरम,मथुरा,पूरी,वाराणसी,बादामी,वेलंकन्नी,वरंगळ या बारा शहरांमध्ये अंमलात आणली जाणार आहे.या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

Explanation:

Similar questions