३) हिवाळा-
खाली दिलेल्या चित्रात कोणत्या
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे
१) धरणाचे महत्व स्पष्ट करा.
उत्तर
Answers
Answered by
0
Explanation:
भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदी[१]वरील कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडसुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100%भरते त्याचे कारण पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस हे आहे.
Similar questions