हिवाळा ऋतू बदल प्रत्योंकि
चार-पाच वाक्यात माहिती लिहा।
Answers
Answered by
1
Answer:
हिवाळा ह्या ऋतूला शीत ऋतु ही म्हटले जाते। हिवाळ्याची सुरूवात डिसेंबर महिन्यात होते आणि हा ऋतू सलग चार महिने म्हणजेच मार्च महिन्यात होळी पर्यंत असतो। हिवाळामदे सूर्याची तीव्र गरमी नसते, तर संपूर्ण वातावरणा मदे गारवा असतो। ह्या ऋतू मदद लोकांची घामा पासून सुटका होते।
Explanation:
Plz Mark me in brainlist.
Similar questions