हिवाळ्याची वैशिष्ट्ये
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो हिवाळा कोणाला आवडत नाही असे नाही, हा ऋतू सगळ्यांनाच आवडतो आणि आता तर हिवाळा ह्या ऋतूला सुरवात होईल. ह्याच निमित्ताने मराठी निबंध आपल्या साठी हिवाळा ह्या ऋतू वर एक मराठी निबंध घेऊन आला आहे.
तर चला मित्रांनो हिवाळा ह्या निबंधाला सुरवात करूया.
Answer:
हिवाळा | माझा आवडता ऋतू हिवाळा.
हिवाळा ह्या ऋतूला शीत ऋतू हि म्हटले जाते. हिवाळ्याची सुरवात डिसेंबरच्या महिन्यात होते आणि हा ऋतू सलग चार महिने म्हणजेच मार्च महिन्यात होळी पर्यंत असतो. हिवाळा हा एक आनंद देणारा ऋतू आहे असे म्हणने काही चुकीचे ठरणार नाही.
हिवाळ्या मदे सूर्याची तीव्र गर्मी नसते, तर संपूर्ण वातावरणा मदे गारवा असतो. ह्या ऋतू मदे लोकांची घामा पासून सुटका होते. हिवाळ्या मदे काम करयला फारसा कंटाळा येत नाही आणि काम करून पण खूप थकवा लागत नाही.
हिवाळा सुरु झाला आणि जशी थंडी चे प्रमाण वाडू लागते तसे-तसे सकाळी उठू नये आणि थोडा वेळ अजून झोपावे असेच वाटते, पण काय करणार शाळेत जायला उठायलाच लागते.
मि आणि माझ्या गावातील सर्व मित्र रविवारी एकत्र सकाळी लवकर उठून हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात चालायला निगतो. सकाळ-सकाळ चलायला खूप मज्या येते कारण वातावरण मस्त थंड असते सर्वी कडे धुके असतात, कधी-कधी इतकी धुके असतात कि समोरच काही दिसत नाही पण अश्या वातावरणात चालत अस्ताना असे वाटते कि आपण ढगान मदे चालत आहोतो, अश्या वातावरणात जाण्याची मज्या काही वेगळीच असते.
सूर्य उगवला तरी फारशी गर्मी पडत नाही उलट वातावरण मस्त थंड असते आणि अश्या वातावरणा मदे फिरायला कंटाळ येत नाही. हिवाळ्या मदे वातावरणा मदे देखील खूप बदल होतात. झाडांची पाने गळू लागतात आणि झाडांना नवीन पाने येऊ लागतात, झाडांच्या भवती पडलेली पाने खूप सुंदर दिसतात. झाडांनवर फुले येऊ लागतात आणि निसर्ग खूपच सुंदर दिसू लागते, जसे काही सगळी कडे सुंदर बागा बनवल्या आहेत.
थंडी असल्या मुळे आम्ही शाळेत श्वेटर घालून जातो आणि धंडी मदे शाळेत एक वेगळीच मज्या असते शाळे मदे सर्व मुले धंडी मदे तोंडांनी थंडीच्या वाफा काढत बसतात असे करयला खूप मज्या येते. घरी रात्री झोपताना दोन तीन चादर अंगावर घेऊन झोपण्याचा मज्या पण वेगळीच असते.
हिवाळ्या मदे धंडी जास्त वाढते तेव्हा मी आणि माझ्या गावातील मित्र राती जेवल्या नंतर बाहेर नाईट क्रिकेट खेळतो आणि मज्या करतो कधी-कधी आम्ही झाडांची लाकडे जमा करतो आणि एक छोटी शेकोटी पेटवतो आणि त्या आगीला गोल करून सगळी मुले बसतात आणि गाणी म्हणतात गप्पा गोष्टी करतात.
असा हा हिवाळ्याचा ऋतू खूपच आनंदाने जातो आम्ही हिवाळ्या मदे खूप मज्या करतो. ह्या ऋतू मदे वातवरण एकदम रम्य असते म्हणूनच हिवाळा हा ऋतू मला खूप-खूप आवडतो.
तर मित्रांनो तुम्ही हिवाळ्या मदे काय करता? आणि तुमच्या कडे किती थंडी पडते आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.