१. हिवाळ्याच्या सुरुवातीला या खंडांतून भारतात पक्षी येतात?
२. कवयित्रीला पावसाच्या सरी कोसळाव्यात असे का वाटते?
Answers
- रोहित पक्षी.
Explanation:
please mark me as BRANLIEST
Answer:
हिवाळ्याच्या सुरूवातीला नजर टाकली तर युरोप आणि नव्हे, तर इतरही असंख्य जातीचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात. भारतात येणारे श्वेतबलाक जर्मनीतून येतात, तर बदकांच्या काही जाती सायबेरीयातून. बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाड्मयात उल्लेख आढळतात. हंस पक्षी-सुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत, अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत. मात्र या काळांत हे पक्षी नक्की कुठे जातात. याची मात्र माहिती दिसत नाही.
याउलट युरोपमधे अनेक पक्षी हिवाळयात दिसेनासे होतात. याची जाणीव होती. पण ते नक्की काय करतात हे कुणालाच माहिती नव्हते. अनेकांच्या समजुती प्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा काही सस्तन प्राणी याप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ दिवाळी झोप काढत असले पाहिजेत. पुढे माणुस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले, की आपल्या खंडातून गायन होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात.
आकृतीबंध पूर्ण करा..
हिवाळ्याच्या सुरूवातीला या खंडातून भारतात पक्षी येतात
Explanation:
according to the passage