Geography, asked by pczip578, 2 months ago

हिवाळ्यात सकाळी गवताच्या पात्यांवर पाणी आढळते.​

Attachments:

Answers

Answered by samarthtopale
8

Explanation:

हिवाळ्यात सकाळी गवतावर किंवा शेतातून चालल्यास आपले कपडे गवतावरील पाण्याने ओले होतात. गवताच्या पात्यांवरील हे पाणी हवेतील बाष्पामुळे येते. रात्री किंवा पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणांत रूपांतर होते.

Similar questions