हेवा वाटणे - असूया वाटणे ,द्वेष वाटणे
हेवा वाटणे या शब्दाला वाक्यात उपयोग करून वाक्य बनवा
Answers
Answered by
3
Answer:
हेवा वाटणे - असूया वाटणे ,द्वेष वाटने
- मला आयुष्यात काही गोष्टींचा हेवा वाटतो.
- सावत्र मुलाला सावत्र आई चा हेवा वाटतो.
- राजकारणात हेवा वाटने साहजिक आहे.
- नीता ला नेहमी गीताच्या स्व मतचा हेवा वाटतो.
- राजू ला शाम क्या परीक्षेत मिलेल्या चांगल्या गुणाचा हेवा वाटतो.
हेवा वाटणे हा वाक्य प्रचार हा तिरस्कार वाटणे ,एखाद्याचा द्वेष वाटणे या अर्थाने वापरला जातो. ज्या वेळी गोष्टी आपल्या मनाची विरोध होतो त्या वेळी आपल्याला हेवा वाटतो .हा वक्यप्रचार वापरला जातो.
Similar questions