India Languages, asked by jayashripradhan24, 2 months ago

ह्या कोड्याचे उत्तर गूगल वर मिळणार नाही

खाली काही मराठी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्तींची नावे (नाव आणि आडनावा सहित ) दडली आहेत ती ओळखा.

1 ररळकळदवशत
2 टपल्हलीरकोदिक
3 रलकुवापपदि
4 शीरनाकपनाळ
5 शकडखेदीबुगरज
6 फकसशोराअ
7 मराव्हीताशां
8 टेनारकनापा
9 र्थअमसकशो
10 रश्रीयकडजग
11 अरनाविकर्शीशख
12 वरलासलेकरये
13 शखदेशमुतेरी
14 षमशीमासुणीरो
15 शारदाखाभेसुवि
16 करीओशगि
17 शसालेळेबनि
18 याडूरकतेंप्रिल
19 वेरकुढअंवा
20 धुडलकममररतो
21 वळलीरकभादिप्रप
22 ररलढाकपेंजीभा
23 लेमीघुचौसर
24 तागेकशरलमं
25 रवाशकरेसुड
26 ईणरअसकरुना
27 मद्रनीजविंहार
28 रतावालपली
29 देशमेवर
30 गलसालानरं


खुप खुप शुभेच्छा to​

Answers

Answered by pratishtha25
6

Answer:

१ ) शरद तळवलकर

२) दिलीप कोल्हटकर

३) कुलदीप पवार

४) नाना पळशीकर

५) जगदीश खेबुडकर

६) अशोक सराफ

७) व्ही शांताराम

८ ) नाना पाटेकर

९) अशोक समर्थ

१०) जयश्री गडकर

११) अविनाश खर्शिकर

१२) सरला येवलेकर

१३) रितेश देशमुख

१४) सुषमा शिरोमणी

१५) विशाखा सुभेदार

१६) गिरीश ओक

१७) निलेश साबळे

१८) प्रिया तेंडुलकर

१९) अंकुर वाढवे

२०) मधुकर तोरडमल

२१) दिलीप प्रभावळकर

२२) भालजी पेंढारकर

२३) समीर चौगुले

२४) लता मंगेशकर

२५) सुरेश वाडकर

२६) अरुण सरनाईक

२७) रविंद्र महाजनी

२८) ललिता पवार

२९) रमेश देव

३०) लालन सारंग

Similar questions