Science, asked by altafattar7841, 4 hours ago

५)
ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो.
अ) असमपृष्ठरज्जू ब) रंधीय
क) चपटेकृमी
ड) समपृष्ठरज्जू​

Answers

Answered by waseemrehim4
0

Answer:

Please mark me as brainlist and click on thanks

Explanation:

पृथ्वीवर असंख्य जीव अस्तित्त्वांत आहेत. ते किती आहेत? साधारण ८७ लक्ष. ह्या ८७ लक्ष सजीवांपैकी २५%च सजीवांची आपल्याला ओळख आहे. आपण सर्व प्राण्यांचा अभ्यास कसा करणार? त्यासाठी वर्गीकरण आवश्यक आहे. हे भाग १ मध्ये समजून घेतले.

भाग २ मध्ये निरनिराळ्या शोधांमुळे वर्गीकरणाच्या पद्धती कशा विकसित होत गेल्या हे आपण शिकलो. त्या कोणत्या? :-

(१) कृत्रिम पद्धत: त्यामध्ये बाह्य गुणधर्माला महत्त्व आहे. ही पद्धत लिनीयस ह्या शास्त्रज्ञाने मांडली.

(२) नैसर्गिक पद्धत: ह्या पद्धतीत बाह्य गुणधर्माबरोबर पेशी अंतर्गत शरीर रचनेला महत्त्व आहे. त्यामध्ये आर. एच. व्हिटाकरचे पंचसृष्टी वर्गीकरण हे प्रसिद्ध आहे.

(३) फायलोजेनिक पद्धत: जी उत्क्रांतीवर आधारित आहे. तिची सुरवात Engler आणि Prantl या दोन संशोधकांनी केली.

आता आपण चौथी पद्धत बघणार आहोत. ती म्हणजे पारंपारिक पद्धत. पारंपारिक पद्धत म्हणजे जुनी पद्धत. परंपरा म्हणजे काय? जी पूर्वीपासून चालू आहे.

ही पद्धत पृष्ठरज्जू आहे की नाही त्यावर आधारलेली आहे. पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा. पाठीचा कणा हा चेतारज्जूला संरक्षण देतोच तसंच शरीराला आधारही देतो. ज्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू आहे, त्यांना म्हणतात, ‘समपृष्ठरज्जू’ (chordates) आणि ज्यांच्या शरीरांत पृष्ठरज्जू नाही ते ‘असमपृष्ठरज्जू’

Similar questions