Geography, asked by TrijitAdhikary5348, 1 year ago

हायकू' हा काव्यप्रकार मूळ कोणत्या देशाचा आहे ?

Answers

Answered by harsh3753
19

hique is a Japanese style of writing poems (जपान) it have 17 letters in a stanza like 5 letters in fist line

7 in second and 5 letters in third line

HOPE IT WILL HELP

Answered by fistshelter
8

Answer:

हायकू हा जपानी कवितेचा एक पारंपरिक प्रकार आहे ज्यामधे तीन लहान ओळींंतील कविता असते. हायकू कवितांच्या उत्पत्तीचा शोध 9 व्या शतकात सापडतो.

हायकू हा फक्त कविताप्रकार नसून तो भौतिक जगाकडे पाहण्याचा आणि आपल्य अस्तित्वाकडे सखोलपणे पाहण्याचा एक मार्ग आहे. तो वाचकाच्या मनावर एक वेगळा आणि ठळक प्रभाव पाडतो.

शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.

Explanation:

Similar questions