३) हबीब रहेमान यांचे भारतीय आधुनिक वास्तुकलेतील स्थान स्पष्ट करा BA/BCom
Answers
(२) हबीब रेहमान
कलकत्यातील जन्म. १९३९ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी. १९४३ मध्ये एम.आय.टी. अमेरिका येथून वास्तुकलेची पदवी. १९४४ ते १९४६ अमेरिकेतील काही वास्तुशिल्पीकडे काम. त्यात वॉल्टर ग्रोपिअसकडेही अनुभव घेतला.. त्यानंतर भारतात परत आणि सी. पी. डब्ल्यू डी सिनीयर आर्किटेक्ट म्हणून नोकरी. येथे रेहमान चीफ आर्किटेक्ट म्हवृत्त झाले. सरकारी नोकरीत राहून वास्तुकलेमध्ये प्रयोग करणे ही सोपी गोष्ट नाही. शिवाय सी.पी.डब्ल्यू.डी.मध्ये अभियंत्यांचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. तरीही नव्या संकल्पना नेटाने राबविण्याचे काम रेहमान यांनी केले व त्यासाठी त्यांना पंडित नेहरूंचा विश्वास लाभला होता हे सुदैव.
(क) काही महत्त्वाची कामे
(क) रवींद्र भवन, नवी दिल्ली- १९५९-६१.
(ख) मौलाना आझाद स्मारक, दिल्ली- १९५८-५९.
(ग) याखेरीज शंभर एक प्रकल्प, भारतात सर्वत्र सरकारी कचेऱ्या, सेक्रेटरिएटस्, झूलॉजिकल पार्कस्, इत्यादी.
☆ यांच्या बद्दल सखोल माहिती नाही तरी प्राप्त माहिती पुरवत आहे...(यांच्या बद्दल एक पुस्तक आहे त्या मधून तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल)
☆ स्वतंत्र भारताचे शिल्पकार हबीब रहमान हे द्रष्ट्यांपैकी एक होते. त्यांनी दिल्लीच्या आधुनिक वास्तुकलाचे स्वरूप घडवून आणण्यासाठी स्वतंत्र भारताच्या स्थापत्यशास्त्राचा पाया घातला.
☆ हबबीम रेहमान यांनी भारताच्या नव्या प्रजासत्ताक राज्यांपासून एक मजबूत प्रजासत्ताक देशात प्रवेश केल्याचे वर्णन केले आहे. हबीब अभियंता, वास्तुविशारद आणि संगीतकार होते, ज्याचा एक मिश्रण त्याच्या वास्तू प्रयत्नाची अद्वितीय शुद्धता, स्पष्टता आणि कंपित आहे.
☆ जायकिया मिलिया इस्लामिया ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड एक्स्टिस्टिक्सच्या डीन फॅकल्टी प्रोफेसर एस.एम.अक्षर यांनी "हबीब रेहमान, द