History, asked by ramtekedevidas98, 1 month ago

हडप्पा आणि मोहोंजोदडो ही शहरे आजच्या _________ आहेत . class 6th​

Answers

Answered by IxIitzurshizukaIxI
13

Answer:

सिन्धुघाँटीक सभ्यता 

hope it helps you ❤

Answered by XxItsUrValentinexX
18

{\huge{\pink{↬}}} \:  \: {\huge{\underline{\boxed{\bf{\pink{Answer}}}}}}

भारतातील सर्वात जुनी नगरे 1921-22 मध्ये पंजाब प्रांतातील उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो येथे सापडली. अखंड भारतात सिंधू नदीच्या काठी ही शहरे आढळल्याने या नगरांच्या संस्कृतीला 'सिंधू संस्कृती' म्हटले गेले. आपला मूळ वंश या संस्कृतीत मानला जातो. आज ही दोन्ही शहरे पाकिस्तानात आहेत.

Similar questions