Math, asked by kambledigambar548, 8 months ago

४. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या
तक्त्यात लिहा.
मुख्य पिके
पोशाख
दागिने/अलंकार
(१)--
(२)--
(३)--
(४)-​

Answers

Answered by prahate
2

१   मुख्य पिके गहु  आणि सातु (बार्ली ) . तसेच वटाना , तीळ ,मसूर इत्यादि  .

२   स्त्री पुरुषांचे गड्यापर्यंत घेता येईल  अशे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश आहे  .

३   सोने, ताम्बे, रत्ने , शिंपले , कवड्या इत्यादि दागिन्यांचा समावेश होता  .

४   पदरी माळ , अंगठ्या , बाजुबंद , कंबरपट्टा इत्यादि अलंकार स्त्री पुरुष वापरत  .

Answered by sanjaybh2013
0

Answer:

Step-by-step explanation:

Hadappa kalin lok jivnachi mahiti khalil taktyat liha

Similar questions