History, asked by bhoyarvivek5, 1 month ago

हडप्पा संस्कृती कोणत्या युगात तील आहे​

Answers

Answered by ritasanjeevom
6

Answer:

हडप्पा संस्कृती (इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ. स. ... या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात.

Similar questions