Social Sciences, asked by tsairaj2010, 17 hours ago

हडप्पा संस्कृतीला आणखी कोणत्या नावाने ओळखली जाते ​

Answers

Answered by siddhusaid66
1

Answer:

सिंधू संस्कृती

Explanation:

हे मोठ्या आवाजात ऐका

ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. ... हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.

Similar questions