History, asked by garjebalu2544, 1 month ago

हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या देवाची पूजा करतात​

Answers

Answered by shradhaaa488922
2

Answer:

सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत.

Similar questions