हक्क - श्राव्य साधनांमध्ये _______ या साधनांचा समावेश होतो
Answers
Answer:
अभिरुचीसंपन्न चित्रपटाचा प्रसार करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’द्वारा संचालित फिल्म क्लब्जनी गेल्या २५ वर्षांत खूप चढउतार पाहिले. सत्यजित रेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रेक्षक चळवळीच्या रसिक अधिकाधिक जवळ येत गेला. परंतु जशी माध्यमक्रांती झाली, तसा हळूहळू चित्रपट चळवळीला फटका बसत गेला. दूरचित्रवाणी, पेजर, मोबाइल यांचं आक्रमण १९९० सालापर्यंत चाललं आणि १९९०नंतर चॅनल्सची संख्या वाढली, इंटरनेटनी जग जवळ आलं. त्यामुळं चित्रपटावर प्रेम करणारा प्रेक्षक दूर जाऊ लागला. चित्रपटक्षेत्रातही जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं आणि सीडी/डीव्हीडीचं आगमन झालं. भारतभर जो फटका फिल्म सोसायट्यांना बसला, त्याला महाराष्ट्रही अपवाद नव्हता. जेमतेम सात-आठ फिल्म सोसायट्या कार्यरत राहिल्या.
चित्रपट चळवळ संपणार की काय अशी परिस्थिती उद्भवत असताना १९९७च्या आसपास अचानक वेगळे प्रवाह वाहू लागले. ‘एक पडदा’ चित्रपटगृहाचे रूपांतर मल्टिप्लेक्समध्ये झालं. समांतर सिनेमा आणि गल्लाभरू व्यावसायिक सिनेमा यांतलं अंतर कमी होऊन दर्जेदार चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. डीव्हीडीच्या माध्यमातून जागतिक सिनेमा सहज उपलब्ध होऊ लागला. चित्रपट महोत्सव जिल्हापातळीवरही साजरे होऊ लागले आणि तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर या दृक श्राव्य क्रांतीचा साक्षीदार होऊ लागला. महाराष्ट्रात तर फिल्म सोसायट्या झपाट्याने वाढू लागल्या. आज २५ फिल्म क्लब आणि सुमारे ५० कँपस् फिल्म सोसायट्या कार्यरत आहेत.
Answer:
द्रुक श्राव्य साधनांमध्ये खालील साधनांचा समावेश होतो :
१. दूरध्वनी
२. भ्रमणध्वनी
३.चित्रफिती
४.चित्रपट
Explanation:

know more about it
https://brainly.in/question/47493523
https://brainly.in/question/45223497