. हल्ली आढळून येणाऱ्या आपल्या दोन चुकीच्या भाषिक सवयी सांगा.
Answers
Answered by
27
Answer:
उत्तर- (i) वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळे शब्द वापरात असताना, त्या कृतींसाठी केवळ एकच शब्द योजला जातो. (ii) गरज नसताना अन्य भाषांतील शब्दांचा वापर केला जातो. ... तिच्यातले शब्द, वाक्य घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात.
Similar questions