हळूहळू निकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळण या ओळीचा अर्थ स्पष्ट करा मराठीत
Answers
Answered by
10
Answer:
मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते, तर मुलगा चेंडू झेलण्याचा खेळ खेळत असतो. अचानक ती मुलगी मुलाजवळ जाते व चेंडू मागते. मुलाला वाटते, ही चेंडू झेलू शकणार नाही, म्हणून तो हिणवल्या स्वरात तिला म्हणतो की, तू पाल्याची भाजी करण्याचे बायकी काम कर. ती मुलगी म्हणते की, मी दोन्ही कामे करू शकते. तू करशील? मुलगा तिला चेंडू देतो व ती तो उंच उडवून लीलया झेलते. ती हसून मुलाला म्हणते – आता तुझी पाळी. तू माझे काम कर. मुलगा गॅससमोर बसतो. बाहुलीला थोपटतो व भाजीसाठी पातेले शोधतो. हा मुलामधला बदल पाहताना कवयित्री म्हणतात – मुलगा हळूहळू घर सांभाळायला शिकेल. पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रींना अभिप्रेत आहे.
Explanation:
Please føłłøw me if you find this answer helpful
Similar questions