हळवे-
लळा-
samanarthi shabdh in marathi
Answers
Answered by
3
हळवे - संवेदनशील.
लळा - माया, ओढ.
Explanation:
- हळवे: एखाद्या व्यक्तीचा स्वभावा हळवा असतो. अर्थात एखादी वाईट गोष्ट जर घडली तर त्याचे मन लवकर दुखावून जाते.
- या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
- निहारिका स्वभावाने लहानपणापासूनच खूप हळवी आहे. त्यामुळे, तिच्याशी काहीही बोलताना आम्हाला एकदा विचार करावा लागायचा.
- लळा: कधीकधी एखाद्या गोष्टी किंवा व्यक्तिबद्दल आपल्या मनात इतकी आपुलकी निर्माण होत की त्यांचा लळा आपल्याला लागतो.
- या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
- गुरुजींच्या शिकवणीने लताच्या स्वभावात इतके परिवर्तन करून टाकले, की कधी देवाचे दर्शन न घेणाऱ्या लताला देवाची भक्ती करण्याचा लळा लागला होता.
Answered by
0
Answer:
माया हे मराठी मा लळा चा समानार्थी शब्द आहे
Similar questions
Social Sciences,
2 months ago
Science,
2 months ago
English,
5 months ago
Chemistry,
11 months ago
Chemistry,
11 months ago