Hindi, asked by Tanmaymondal8153, 1 year ago

हमालाचे आत्मकथन in marathi information

Answers

Answered by Hansika4871
21

शताब्दी एक्सप्रेस मध्ये बसताच काही वेळाने झोप लागली, फलाटावर दिसलेल्या हमालाचे विचार डोक्यात घोळत असताना अचानक तोच समोर आला आणि मला म्हणाला, साहेब बघितलीत ना आमची अवस्था ? अहो मर मर मरून दिवसाला २०० रुपये कमावताना पण नाकीनऊ येतात.

बॅग्गांना चाक असल्यामुळे आमच्या धंद्यावर मंदी आली आहे. लोक आम्हाला भाव देत नाहीत मग काम काय देणार? आयुष्यभर लोकांची ओझी उचलली. आता दुसऱ्या कामाचा विचार करता येत नाही.

Answered by humrajgaikwad
4

Answer:

हामालिचे आत्मकथन

Explanation:

हमालाचे आत्मक

थन

Similar questions