हरित क्रांति की मुख्य विशेषताएं लिखें। यह पारम्परिक कृषि से किस तरह से भिन्न है?
Answers
Answered by
10
Explanation:
शेताचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यबाबत स्वयंर्पूण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.शेतकर्यामध्ये गरीब आणि अमीर असे वर्ग निर्माण झाले.शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली.त्यामुळे शेतकरी संघटना,भारतीय किसान युनियन या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकर्यांच्या संघटना अाहेत.
Similar questions