हरित उर्जा म्हणजे काय?
Answers
Answered by
8
Answer:
हरित ऊर्जा म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी होत नाही ती ऊर्जा सूर्य, हवा, पाणी, ह्यांना हरित ऊर्जा स्रोत म्हणता येतील करण त्यांच्यामुळे प्रदूषण होत नाही . वातावरणात कोणतेच हानिकारक गॅसेस उत्सर्जित करत नाहीत .उदाहरण म्हणजे : सौर ऊर्जा , जल ऊर्जा, वायू ऊर्जा
धन्यवाद ॥
Explanation:
Hope this helps kindly mark as brainliest.
Similar questions